Chandrakant Patil on Tanaji Sawant : सावंतांच्या वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून सारवासारव | Sakal

2022-09-26 223

#ChandrakantPatil #TanajiSawant #Sakal
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मराठा आरक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. अनेक संस्थांनी सावंतांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावंतांच्या वक्तव्याची सारवासारव केली.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires